previous arrow
next arrow
Slider

तक्रार तुमची संघर्ष आमचा!!

आपलाच योगेश (बाप्पू)

मी योगेश दत्तात्रय ससाणे . मागील 3 वर्षांपासून, हडपसर मधील समस्त जनतेचे अगदी निष्ठेने व
जबाबदारीने प्रतिनिधित्व करत आहे.

आपला विश्वास माझी जबाबदारी

तुम्ही सर्वांनी माझ्यावर हा लाखमोलाचा विश्वास टाकून आपल्या समस्या व अडचणी महापालिकेत  मांडण्याची मला संधी दिलीत, यासाठी आपल्या सर्वांचे मनापासून आभार.
आगामी काळातदेखील परिपूर्ण नियोजनाने, हडपसर  शहर मतदारसंघातील सर्व नागरिकांच्या समस्यांचे निरसन करून  हडपसरला  सर्वसुविधायुक्त  बनवण्यात आपण यशस्वी होऊ शकू, अशी मी यानिमित्ताने तुम्हा सर्वांना ग्वाही देतो.


संकल्प

महिला आणि युवा सक्षमीकरणाचा!!


निश्चय

नागरी समस्यांवर कायमस्वरूपी उपाय उपलब्ध करून  हडपसरच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यावर काम करण्यासाठी आगामी काळात मी कटीबध्द असणार आहे.

 

Open chat
1
Hi, how can i help you?
नमस्कार, मी आपली कशी मदत करू शकतो?